जसं महाभारतात अर्जुनकडे सर्व शस्त्र होतं, पण दिशा नव्हती. त्या वेळी श्रीकृष्णाने मार्गदर्शन दिलं —
“कर्तव्य कर, परिणामाची चिंता करू नकोस.”
तुमच्याकडेही उत्पादने आहेत, इच्छाशक्ती आहे — पण दिशा आणि मार्गदर्शन देणारा
Mentor हाच तुमचा कृष्ण आहे.
A mentor म्हणजे फक्त शिक्षक नाही — तो तुमच्या व्यवसायाच्या प्रवासाचा साथीदार असतो. जो तुम्हाला फक्त काय करायचं ते सांगत नाही, तर कसं, कधी आणि का करायचं हे practically दाखवतो.
“ज्यांनी Export सुरू करायचं ठरवलं आहे पण दिशा नाही, ज्यांना buyer मिळत नाही, ज्यांना business expand करायचा आहे — त्यांच्यासाठीच ही mentorship design केली आहे.”
Guided 100+ entrepreneurs to start and scale export journey across multiple agro products & markets.
ही mentorship तुमच्यासाठी पूर्णपणे personalized export roadmap, live support आणि practical काम यांचं combination आहे.
तुमच्या product, market आणि budget लक्षात घेऊन तुमच्यासाठी खास step–by–step export plan तयार होईल.
Buyer, documents, shipment, पोर्टल — कधीही अडचण आली तर तुम्ही थेट Shiva सरांशी connect होऊ शकता.
Volza, TradeIndia, Export Genius सारख्या premium B2B data चा benefit — buyer search, competitor tracking, lead generation साठी.
प्रत्येक आठवड्याला तुमचा progress check करून पुढचा action plan finalize केला जाईल.
Documentation, buyer handling, sample shipment — सगळं practically handholdingसोबत.
फक्त business नाही, तुमचा मनोबल आणि consistent राहण्याची क्षमता वाढवणं हा देखील भाग आहे.
तुमच्या export journey ला एकट्यानं guess work वर न ठेवता, proven system आणि personal supportवर आणणं हे उद्दिष्ट.
तुमच्या business model आणि product नुसार dedicated guidance — no generic course, फक्त तुमच्यासाठी plan.
WhatsApp, call, video – buyer reply, document doubt, payment confusion असेल तर instantly support.
तुम्ही exactly कोणत्या stage वर आहात, पुढचं step काय आहे – हे visually clear ठेवणार tracking system.
B2B data tools वापरून high-intent buyers, top routes आणि competitor activity समजेल.
प्रत्येक आठवड्याला review call – कुठे slow झालात, कुठे सुधारणा हवी आणि काय next push आहे ते ठरवू.
Fellow exporters आणि माझ्याबरोबरचा network — future deals, collab आणि support साठी priceless.
Same product. Same market. Different guidance. The difference shows in results.
Trial & error approach. High risk, low clarity.
Structured roadmap. Handholding till your first shipment.
“उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्”
म्हणजे – स्वतःलाच उचल, स्वतःला खचू देऊ नकोस. Export journey मध्ये setbacks येणार, पण right mentorship तुम्हाला परत उभं राहायला आणि योग्य दिशा ठेवायला मदत करते.
काही विद्यार्थ्यांनी सुरुवात शून्य knowledge पासून केली – आज ते active exporters आहेत. काहींच्या mindset मध्ये बदल होऊन business multiply झाला.
“पूर्वी buyer कसा शोधायचा, documentation कसं करायचं काहीच idea नव्हता. आज पहिला container successfully ship झाला आहे.”
“Mentorshipमध्ये Shiva सरांनी माझं product positioning आणि buyer communication refine केलं. आता मी 2 countries मध्ये regular buyers handle करते.”
“Fear आणि confusion खूप होता, पण weekly review call मुळे clarity आली. आता माझा दुसरा shipment तयारीत आहे.”
जर तुम्ही export सुरू करायचं ठरवलं आहे, पण कुठून सुरू करायचं समजत नसेल, किंवा अनेक प्रयत्न करूनही buyer मिळत नसेल — ही mentorship तुमच्यासाठी आहे.